कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 20
चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठीची लेखी परीक्षा 13 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात
येणार आहे. अर्ज केलेल्या परीक्षार्थींनी https://mhpolicebharti.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 20 चालक
पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठीची परीक्षा 13 ऑक्टोबर रोजी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ हायस्कुल आणि बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज या परीक्षा केंद्रांवर होणार
आहे. लेखी परीक्षेकरिता प्रवेशपत्रावर नमुद असलेल्या उमेदवारांनी परीक्षा
केंद्रावर ओळखपत्रासह वेळेत उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी सोमवार ते शनिवार दरम्यान
सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत 18002100309, पोलीस भरती मदत केंद्र कक्ष
02362-228008/ सिंधुदुर्ग पोलीस
नियंत्रण कक्ष – 02362228614 आणि bhartimahapolice@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असेही श्री. गावडे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.