कोल्हापूर, दि. 18 (जिमाका): महिला
आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ज्योती दिपक ठाकरे
या जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम
पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि. 19 ऑक्टोबर
रोजी कोल्हापूर येथे आगमन.
बुधवार दि. 20 ऑक्टोबर
रोजी कोल्हापूर येथील माविम स्थापित गटांना भेटी.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.