बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील फर्निचरच्या लिलावासाठी कोटेशन सादर करण्याचे आवाहन

 


 

कोल्हापूर, दि. 20 (जिमाका): प्रादेशिक परिवहन कार्यालयात नवीन फर्निचर केल्यामुळे जुन्या निरुपयोगी, दुरुस्ती न होण्याजोग्या शासकीय भांडार वस्तुंचा लिलाव करण्यात येणार आहे. वस्तुंची खरेदी करण्याकरिता इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी 22 ऑक्टोबर रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील लिलाव करण्यात येणाऱ्या वस्तुंची पाहणी करुन प्रादेशिक परिवहन कार्यालयात कोटेशन सादर करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केले आहे.

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.