सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

राधानगरी धरणातून 700 क्युसेक्स विसर्ग इचलकरंजी बंधारा पाण्याखाली

 


 कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 232.86 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये आज राधानगरी-232.86, तुळशी -98.01, वारणा -974.18, दूधगंगा-719.12, कासारी- 78.56, कडवी -70.97, कुंभी-76.88, पाटगाव 104.77, चिकोत्रा- 43.12, चित्री -53.41, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -44.17, जांबरे- 23.23 आंबेआहोळ - 30.98  इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 11.8, फूट, सुर्वे- 14, रुई 40.2, इचलकरंजी 36.6, तेरवाड 35.7, शिरोळ -26  तर नृसिंहवाडी 24.8 फूट इतकी पाणी पातळी आहे.

जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील इचलकरंजी  हा बंधारा पाण्याखाली आहे.

 

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.