जिल्हा माहिती कार्यालय कोल्हापूरने जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमांची माहिती कमीत कमी वेळेत व्यापक स्वरुपात देण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे.
बुधवार, २ सप्टेंबर, २०२०
जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी
कोल्हापूर, दि. 2
(जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 3.50 मिमी व
शाहूवाडी तालुक्यात 1.17 मिमी पावसाची नोंद झाली असून इतर तालुक्यात पाऊस निरंक
आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.