बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

 




संजय घोडावत विद्यापिठातील कोव्हीड केंद्राला विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज भेट देवून येथे बसविण्यात येणाऱ्या केएल लिक्विड ऑक्सीजन टँकबाबत पाहणी केली. त्यानंतर अतिरिक्त आय सी यू बेड बाबत आणि एक्स रे सुविधाची पाहणी केली. जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी आमन मित्तल आणि डॉ. उत्तम मदने यांनी यावेळी माहिती दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.