बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

 



इचलकरंजी येथील आय जी एम रुग्णालयालाही भेट देवून विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी भेट देवून लिक्विड ऑक्सीजन टँकची पाहणी करुन माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी सी केम्पीपाटील यांनी माहिती दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.