कोल्हापूर दि. १३ : पुणे खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त विजय कुवळेकर दि. १४ जानेवारी २०१२ रोजी कोल्हापूर दौर्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. १४ जानेवारी २०१२ रोजी सायं. ७ वाजता पुण्याहून सर्किट हाऊस, कोल्हापूर येथे आगमन व मुक्काम.
दि. १५ जानेवारी २०१२ रोजी सकाळी सोयीनुसार पुण्याकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.