कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय) :
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 482 प्राप्त
अहवालापैकी 477 अहवाल निगेटिव्ह तर 3 अहवाल पॉझिटिव्ह (2 अहवाल नाकारण्यात आले).
अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 401 प्राप्त अहवालापैकी 398 अहवाल निगेटिव्ह तर 3
अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 2107 प्राप्त अहवालापैकी 2084
निगेटिव्ह तर 23 पॉझीटिव्ह असे एकूण 29 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. तर एकूण 2 रूग्णांचा
मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आज अखेर एकूण 2 लाख 5 हजार 343
पॉझीटिव्हपैकी 1 लाख 98 हजार 591 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर
जिल्ह्यात एकूण 1 हजार 17 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 29
पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-0, भुदरगड-0, चंदगड-0, गडहिंग्लज-1, गगनबावडा-1,
हातकणंगले-8, कागल-0, करवीर-3, पन्हाळा-1, राधानगरी-0, शाहूवाडी-0, शिरोळ-1,
नगरपरिषद क्षेत्र-19, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-13, इतर जिल्हा व राज्यातील-2
असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय
रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-5435, भुदरगड- 5105, चंदगड- 3897,
गडहिंग्लज- 7553, गगनबावडा-725, हातकणंगले-23373, कागल-8005, करवीर-31650,
पन्हाळा-10766, राधानगरी-5001, शाहूवाडी-5009, शिरोळ- 13667, नगरपरिषद क्षेत्र-22472,
कोल्हापूर महापालिका 53 हजार 636 असे एकूण 1 लाख 96 हजार 651 आणि इतर जिल्हा व
राज्यातील – 8 हजार 692 असे मिळून एकूण 2 लाख 5 हजार 343 रुग्णांची आजअखेर
जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 2 लाख 5 हजार 343 पॉझीटिव्ह
रूग्णांपैकी 1 लाख 98 हजार 591 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 5 हजार 735
जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची
संख्या 1 हजार 17 इतकी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.