कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा
माहिती कार्यालय): मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी व जैन या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना
केंद्र शासनामार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. केंद्र शासनाच्या या योजनेचा पात्र लाभार्थ्यांना
लाभ घेता यावा, यासाठी विद्यार्थ्यांनी नवीन शिष्यवृत्ती व शिष्यवृत्तीचे नुतनीकरण
करण्यासाठी www.scolarships.gov.in या
संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन कोल्हापूर
विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ. हेमंत कठरे यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.