बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा जिल्हा दौरा

 


कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) : केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज कपिल पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि. 9 सप्टेंबर रोजी  सकाळी 9.45 वा. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. सकाळी 10 वा. कोल्हापूर विमानतळ येथून सांगलीकडे प्रयाण. दुपारी 3 वा. सांगली येथून कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. दुपारी 3.15 वा. कोल्हापूर विमानतळ येथून मुंबईकडे प्रयाण.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.