शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांच्या हस्ते 100 चालकांचा सन्मान

 




कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) : भारतीय चालक दिनानिमित्त आज सीमा तपासणी नाका कागल येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांच्या हस्ते 100 चालकांचा गुलाबपुष्प व चहा, बिस्किटे  देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी श्री. पाटील यांनी सर्व चालक व त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रति कृतघ्नता व्यक्त केली.

यावेळी कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक श्री. ताम्हणकर, केंबळे, अरविंद देसाई, संजय पाटील, इंद्रजित आमते, विशाल बागडे, चालक नारायण मोहिते उपस्थित होते.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.