कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हाधिकारी
कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महिला लोकशाही दिनी 3 तक्रारी प्राप्त झाल्या. प्राप्त
तक्रार अर्ज सबंधीत विभागाकडे पाठविण्यात आल्याची, माहिती जिल्हा महिला व बालविकास
अधिकारी सुजाता शिंदे यांनी दिली.
जिल्हाधिकारी
कार्यालयात झालेल्या महिला लोकशाही दिनास उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील,
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुजाता शिंदे, जिल्हास्तरीय संरक्षण अधिकारी संजय
चौगुले, जिल्हा विधी सल्लागार आशिष पुंडपळ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.