गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

गगनबावडा येथे 26.8 मिमी पाऊस

 


 

          कोल्हापूर, दि. 23 (जिमाका): जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात 26.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी 11 वाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे. हातकणंगले- 1.5, शिरोळ- 0.2, पन्हाळा- 12, शाहूवाडी- 20.8, राधानगरी -16, गगनबावडा- 26.8, करवीर- 7.6, कागल- 4.7, गडहिंग्लज- 4.6, भुदरगड- 14, आजरा- 7.1 व  चंदगड- 2.5 मिमी  पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.