कोल्हापूर दि. १ : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील दि. २ मार्च २०१२ रोजी कोल्हापूर दौर्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. २ मार्च रोजी दुपारी १२-४७ वाजता कराडहून हॉटेल पॅव्हिलीयन, बसंत-बहार टॉकीज जवळ, कोल्हापूर येथे आगमन व डॉ. म्हाळुंगकर यांच्या मुलाच्या लग्नास उपस्थिती. १-३० ते २-३० वाजेपर्यंत कोल्हापूर विश्रामगृह येथे शासकीय अधिकार्यांशी चर्चा व नंतर इस्लामपुरकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.