मंगळवार, ६ मार्च, २०१२

विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

कोल्हापूर दि. ६ : महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे ८ मार्च २०१२ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. ८ मार्च २०१२ रोजी सायं. ६ वाजता सातार्‍याहून नृसिंहवाडी येथे आगमन व देवदर्शन. ७ वाजता कोल्हापुरकडे प्रयाण. रात्रौ ८-३० वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व मुक्काम.
दि. ९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता महालक्ष्मी मंदिरकडे प्रयाण. ९-३० ते ११ वाजेपर्यंत देवदर्शन. दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथून मोटारीने जोतिबा मंदिराकडे प्रयाण. १ वाजता जोतिबा मंदिर येथे आगमन व देवदर्शन. १-३० वाजता पन्हाळ्याकडे प्रयाण. दुपारी २ वाजता पन्हाळा शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.
दि. १० मार्च रोजी सकाळी ९ वाजता पन्हाळ्याहून मोटारीने सांगोला, जि. सोलापूरकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.