गुरुवार, १ मार्च, २०१२

गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा कोल्हापूर दौरा कार्यक्रम

             कोल्हापूर दि. १ : राज्याचे गृह, ग्रामविकास आणि अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री सतेज पाटील दि. २ मार्च २०१२ रोजी कोल्हापूर दौर्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
            शुक्रवार दि. २ मार्च रोजी सकाळी ७-२० वाजता मुंबईहून महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूर रेल्वे स्टेशन येथे आगमन व यशवंत निवास, कसबा बावडा, कोल्हापूरकडे प्रयाण. ७-३० वाजता यशवंत निवास, कसबा बावडा येथे    आगमन व राखीव.  त्यानंतर  कोल्हापूर  येथील   स्थानिक   कार्यक्रम. सायं. ४-४५ वाजता मोटारीने पंकज लॉन, कराडकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.