कोल्हापूर दि. १ : राज्याचे कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दि. २ मार्च २०१२ रोजी कोल्हापूर दौर्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. २ मार्च रोजी सायं. ४-३० वाजता लोणी, ता. राहाता, जि. अहमदनगरहून कोल्हापूर येथे आगमन, राखीव व मुक्काम.
शनिवार दि. ३ मार्च रोजी सकाळी १०-३० वाजता कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे तांदूळ महोत्सव उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. ११-३० ते दुपारी १ वाजेपर्यंत कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे प्रगतीशिल शेतकर्यांच्या कार्यशाळेस उपस्थिती. १ ते २-३० वाजेपर्यंत राखीव. दुपारी २-३० वाजता कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या हॉस्टेलचे उद्घाटन. सायं. ४ वाजता कोल्हापूरहून खाजगी हेलिकॉप्टरने पुण्याकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.