कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती
कार्यालय) :- जिल्ह्यातील स्थलांतरीत अडकलेल्या
कामगार, मजुरांसाठी 2 ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. सकाळचा नाश्ता,
दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट आणि रात्रीचे जेवण अशी सुविधा या मजुरांसाठी
देण्यात आली आहे. याचा लाभ 8 जण घेत आहेत.
करवीर
तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी. गगनबावडा- समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.