सोमवार, २५ मे, २०२०

आजअखेर 31 हजार 179 मजूर कोल्हापुरातून रवाना प्रयागराज उत्तरप्रदेशकडे 330 मजूर रवाना


कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : आजअखेर एकूण 24 रेल्वेमधून 31 हजार 179 मजूर जिल्ह्यामधून मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड व ओडीसाकडे रवाना झाले आहेत.
             ‘भारत माता की जय!’ अशा घोषणा देत लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात प्रयागराज उत्तरप्रदेशकडे आज दुपारी 1 वाजता 330 मजूर श्रमिक विशेष रेल्वेने रवाना झाले.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.