कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती अधिकारी) - आजअखेर एकूण 20
रेल्वेमधून 27 हजार 377 मजूर जिल्ह्यामधून मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश,
बिहार आणि झारखंडकडे रवाना झाले आहेत.
आजअखेर
जिल्ह्यातील एकूण 27 हजार 377 रवाना झालेल्या मजुरांपैकी सर्वाधिक 13 हजार 552
उत्तरप्रदेशकडे रवाना झाले आहेत. बिहारकडे 9 हजार 822, मध्यप्रदेशकडे 1066,
झारखंडकडे 1460 आणि राजस्थानकडे 1477 मजूर परतले आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.