कोल्हापूर,
दि. २ (जि.मा.का.) : आजअखेर जिल्ह्यातील २ हजार ६२१ उद्योजकांनी ऑनलाईन अर्ज केले
आहेत. ११ हजार ६११ कामगारांच्या सहायाने प्रत्यक्षात ६५९ जणांनी आपले उद्योग सुरु
केले आहेत, अशी जिल्हाधिकारी
दौलत देसाई यांनी दिली.
२ हजार ६२१ ऑनलाईन अर्जदारांपैकी ४२१ जणांनी बस, मिनी बस तसेच चार चाकी
वाहन परवान्यासाठी अर्ज केल होता. याची छाननी करुन यातील ३२० पात्र अर्जदारांच्या
६८३ वाहनांसाठी परवाने दिले आहेत. वाहनपरवाना नको असणाऱ्या १ हजार ६२४ जणांचाही यात समावेश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.