कोल्हापूर
दि. 3 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 66 उमदेवारांनी 94 नामनिर्देशनपत्रे
दाखल केली आहेत. यामध्ये चंदगड-13, राधानगरी-11,
कागल-7, कोल्हापूर (दक्षिण) -1, करवीर-5, कोल्हापूर (उत्तर)-4, शाहूवाडी-6, हातकणंगले-6,
इचलकरंजी-7 शिरोळ-6 असा नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमदेवारांचा समावेश आहे.
विधानसभा मतदार संघ निहाय दाखल केलेले उमेदवार
आणि नामनिर्देशनपत्र पुढील प्रमाणे
271-चंदगडमध्ये- गोपाळराव पाटील (अपक्ष-1), आप्पासाहेब भोसले (अपक्ष-1), शिवप्रसाद तेली (अपक्ष-1), अनिरुध्द रेडेकर (अपक्ष-1), अमर चव्हाण (राष्ट्रवादी-1, अपक्ष-1), विद्याधर गुरबे (अपक्ष-1), शिवाजी पाटील (अपक्ष-1,
भाजपा-1), संग्रामसिंह कुपेकर (शिवसेना-2), गंगाधर व्हसकोटी (अपक्ष-1, वंचित आघाडी-1),
स्वाती कोरी (जनता दल (से)-1), सुभाष देसाई (अपक्ष-2), श्रीकांत अर्जुन कांबळे (बसपा-1),
बाळेश बंडू नाईक (जनता दल (से)-1) अशा 13 जणांनी 18 नामनिर्देशनपत्र दाखल केले.
272-राधानगरीमध्ये-
चंद्रकांत
बाबुराव पाटील (अपक्ष-1), कृष्ण राम परशराम पाटील (राष्ट्रवादी 1+अपक्ष-1), विजयसिंह
कृष्णाजी मोरे (अपक्ष-1), सत्यहित दिनकरराव जाधव (अपक्ष-2), रवीश उदयसिंह पाटील (अपक्ष-1),
अरुण गणपतराव डोंगळे (अपक्ष-3), शामराव रामराव देसाई (अपक्ष-1), विकासराव कृष्णराव
पाटील (अपक्ष-1), बळवंत सदाशिव पाटील (अपक्ष-1), शांताराम मारुती तोंदकर (अपक्ष-1),
प्रविण प्रकाश कोरगावकर (अपक्ष-1) अशा 11 जणांनी 15 नामनिर्देशनपत्र दाखल केले.
273-कागलमध्ये- संजय आनंदराव घाटगे (शिवसेना-1), सुयशा
अंबरिषसिंह घाटगे (अपक्ष-1), हसन मियालाल मुश्रीफ (राष्ट्रवादी-1), नविद हसन मुश्रीम
(राष्ट्रवादी-1), दयानंद नानासो पाटील (अपक्ष-1), समरजितसिंह विक्रमसिंह घाटगे (अपक्ष-2), नवोदिता
समरजितसिंह घाटगे (अपक्ष-1), अशा 7 जणांनी 8 नामनिर्देशनपत्र दाखल केले.
274-कोल्हापूर दक्षिणमध्ये- ऋतुराज संजय पाटील (भारतीय राष्ट्रीय
काँग्रेस-4) अशा एकाने 4 नामनिर्देशनपत्र दाखल केले.
275-करवीरमध्ये- राहूल पांडुरंग
पाटील (इंडियन नॅशनल काँग्रेस-2), पांडुरंग निवृत्ती पाटील (इंडियन नॅशनल काँग्रेस-1)
, अरविंद भिवा माने (अपक्ष-2), शैलाबाई शशिकांत नरके (शिवसेना-2), डॉ. आनंदा दादू गुरव (वंचित बहुजन आघाडी-2) अशा 5 जणांनी
9 नामनिर्देशनपत्र दाखल केली.
276-कोल्हापूर उत्तर- राजेश विनायक क्षीरसागर
(शिवसेना-1), वैशाली राजेश क्षीरसागर (अपक्ष-1), संभाजी महादेवराव साळुंखे (अपक्ष-1),
भरत देवगोंडा पाटील (महाराष्ट्र क्रांतीसेना-1) अशा 4 जणांनी 4 नामनिर्देशनपत्र
दाखल केले.
277-शाहूवाडी- विनय विलासराव कोरे (जन सुराज्य शक्ती पक्ष-4), अफजल
कासम देवळेकर (अपक्ष-1), संभाजी आनंदा यादव (अपक्ष-1), विनायक दिलीप जाधव (अपक्ष-1),
गौतम जगन्नाथ कांबळे (बीएसपी-1), संतोष केरबा खोत (अपक्ष-1) अशा 6 जणांनी 9 नामनिर्देशनपत्र
दाखल केले.
278-हातकणंगलेमध्ये-
डॉ.
प्रशांत ज्ञानेश्वर गंगावणे (अपक्ष-1), कृष्णात ज्योती यशवंत (अपक्ष-1), राहूल उत्तम पाटोळे (अपक्ष-1), डॉ. सुजितकुमार वसंतराव
मिणचेकर (शिवसेना-1), आवळे शिवाली शिवाजीराव (अपक्ष-1), सागर नामदेव शिंदे (AIMIM-1)
अशा 6 जणांनी 6 नामनिर्देशनपत्र दाखल केले.
279-इचलकरंजी- सुरेश गणपती
हाळवणकर (भाजपा-4), भारती सुरेश हाळवणकर (भाजपा-1) राहूल प्रकाश खंजीरे (काँग्रेस-4) संजय परसराम पोळ (अपक्ष-1), राहूल प्रकाश आवाडे
(अपक्ष-2) प्रकाश कल्लाप्पा आवाडे (अपक्ष-2),
शशिकांत वसंतराव आमणे (बहुजन वंचित आघाडी-1) अशा 7 जणांनी
15 नामनिर्देशनपत्र दाखल केले.
280- शिरोळ- अनिल बाळू
मादनाईक (स्वाभीमानी पक्ष-1), उल्हास संभाजी पाटील- (शिवसेना-1) , उज्वला उल्हास
पाटील- (अपक्ष-1) , अरुण ताय्याप्पा कडाळे-(अपक्ष-1) , मुबीन शौकत मुल्ला-(अपक्ष-1)
, प्रमोद सुरेश पाटील-(अपक्ष-1) , अशा 6 जणांनी 6 नामनिर्देशनपत्र दाखल केले.
0 0
0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.