बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आयकर विभागाचे आवाहन



कोल्हापूर, दि. 2 (जि.मा.का.) :  विधानसभा निवडणुकीसाठी आयकर विभागाने पुणे येथे नियंत्रण कक्ष स्थापन केलेला असून नागरिकांनी तक्रारीसाठी संपर्क करावा, असे आवाहन आयकर विभागाचे सहसंचालक पुर्णेश गुरूराणी यांनी केले आहे.
पुणे येथील नियंत्रण कक्षाचे 1800-233-0700, 1800-233-0701, हे टोल फ्री क्रमांक आहेत. 020-24268825 हा फॅक्स क्रमांक आहे. तसेच 7498977898 हा व्हॉटस्ॲप क्रमांक आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तक्रारदारांनी या क्रमांकावर संपर्क साधावा.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.