गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे विभागीय लोकशाही दिन होणार नाही



       कोल्हापूर,दि. 10 (जि.मा.का.) : पुणे महसूल विभागात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीयस्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. विभानसभा निवडणूक 2019 ची आचारसंहिता सुरू असल्याने माहे ऑक्टोबर 2019 मधील विभागीय स्तरावरील विभागीय लोकशाही दिन आयोजित केला जाणार नसल्याचे पुणे विभागाच्या समान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजयसिंह चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.