मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१९

ॲन्टीव्हायरससाठी संपर्क साधावा



        कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : येथील जिल्हा माहिती कार्यालयातील, संगणक व लॅपटॉपसाठी ॲन्टीव्हायरसची आवश्यकता आहे.
          जिल्हा माहिती कार्यालयात 8 संगणक व 1 लॅपटॉपसाठी ॲन्टीव्हायरस घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक अधिकृत वितरक, एजन्सीज, कंपनी अथवा सर्व्हीसेसनी तात्काळ संपर्क साधून सर्व करासह आपले दरपत्रक जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कसबा बावडा रोड, कोल्हापूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे
0 0 00

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.