कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : 276-
कोल्हापूर (उत्तर) विधानसभा मतदारसंघासाठी मदत व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे,
अशी माहिती 276 कोल्हापूर (उत्तर) च्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना कापसे
यांनी दिली.
276- कोल्हापूर
(उत्तर) विधानसभा मतदारसंघासाठी महर्षी बापुजी साळुंखे स्मृतीभवन, विवेकानंद
कॉलेज,नागाळा पार्क येथे मदत व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या
कक्षासाठी 0231-2668744 हा दूरध्वीनी
क्रमांक सुरू करण्यात आला आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.