कोल्हापूर
दि. 18 (जि.मा.का.) :- जिल्ह्यातील 31 मार्च 2020 या
कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक
निवडणुकासाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
या
मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा
दिनांक शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर 2019. हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी शुक्रवार
दिनांक 1 नोव्हेंबर ते मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर
पर्यंत. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर 2019 असा राहिल.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.