कोल्हापूर, दि. 5
(जिल्हा माहिती कार्यालय): रिक्षा व काळी-पिवळी टॅक्सी वाहनांना दि. 31 जुलै 2021
पर्यंत पासिंग करून घेता येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन
अल्वारिस यांनी दिली.
रिक्षा वयोमान 20 वर्षे ते 15 वर्षे व काळी-पिवळी
टॅक्सी वयोमान 22 ते 16 वर्षे. कोल्हापूर विमान तळापासून प्रिपेड टॅक्सी सेवा सुरू
करण्याबाबत विमान पतन प्राधिकरणाने केलेल्या निवडीस अनुसरून ताज इंडिया टुर्स यांना
मान्यता देण्यात आली आहे. वाढ करण्यात आलेल्या मुदतीत रिक्षा व टॅक्सी
वाहनधारकांनी जास्तीत-जास्त लाभ घ्यावा व आपली वाहने मुदतीत स्क्रॅप करावीत. नवीन
परवान्यांचा मोठ्या संख्येने लाभ घेवून आपले परवाने वैध करून घ्यावेत, असे आवाहनही
श्री. अल्वारिस यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.