बुधवार, २० जानेवारी, २०२१

प्रजासत्ताक दिनी प्रशासकीय इमारतीत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

 


कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कोल्हापूर येथे राधानगरी-कागल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी रामहरी भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

ध्वजारोहणाचा समारंभ सकाळी 7.30 वा. होणार असून या समारंभास मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी उपस्थित रहावे.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.