रविवार, ३ जानेवारी, २०२१

माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत अभिवादन

 



 

कोल्हापूर, दि. 3  (जिल्हा माहिती कार्यालय)- माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत त्यांच्या प्रतिमेला जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

    यावेळी अधीक्षक नारायण चांदेकर, संजय गावडे, राजेंद्र कांबळे, सुशांत सूर्यवंशी, बार्टीच्या आशा रावण यांनी अभिवादन केले.

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.