कोल्हापूर,
दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय) : थकीत मोटार वाहन कराअभावी व खटला विभागाच्या
केसेससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहने अटकावून ठवलेल्या वाहनांचा मंगळवार
दि. 12 जानेवारी रोजी होणारा ई-लिलाव अपरिहार्य कारणास्तव व तांत्रिक अडचणीमुळे
पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस
यांनी दिली.
लिलावाची पुढील तारीख
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर व दैनिकांतून प्रसिध्द करण्यात येईल.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.