कोल्हापूर, दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय): शहरात
वाहतुकीस अडथळा होतो अशा प्रकारे बेवारस वाहने उभी राहीली असतील किंवा राहत असतील
तर त्याबाबत शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांना त्या वाहनांची माहिती मोबाईल क्र.
9923799709 व व्हॉट्ॲप व्दारे कळवावी जेणेकरून शहरात वाहतुकीस अडथळा होवून
नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागू नये. यासाठी शहरातील दक्ष नागरिकांनी वरील
ॲपव्दारे बेवारस वाहनांची माहिती देवून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन
शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.