शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१

नियोजन समितीची सभा

 


कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) :  जिल्हा नियोजन समितीची सभा उद्या शनिवार दि. 23 जानेवारी दुपारी 1 वा. ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव दौलत देसाई यांनी दिली.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.