कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती
कार्यालय) : राज्य परिवहन
महामंडळामार्फत सुरक्षितता मोहिमेचा जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा दि. 18 जानेवारी रोजी
सकाळी 10 वा. राज्य परिवहन कोल्हापूर आगार, मध्यवर्ती बसस्थानक, कोल्हापूर येथे
संपन्न होणार आहे, अशी माहिती राज्य परिवहनचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी
दिली.
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या
निर्णयानुसार सुरक्षितता अभियानाचा कालावधी दि. 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी असा निर्धारित
करण्यात आला आहे. या अभियानाचे घोषवाक्य ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ असे जाहीर
करण्यात आले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.