कोल्हापूर,दि. 16 (जि.मा.का.) : महिला व बाल विकास
विभागामार्फत माहे ऑगस्ट चा 'महिला लोकशाही दिन' सोमवार दि. 19 ऑगस्ट रोजी सकाळी
11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात आयोजित करण्यात आला
आहे.
या महिला लोकशाही दिनात पिडीत
महिलांनी त्यांच्या तक्रार अर्जासोबत उपस्थित रहावे, असे आवाहन बी.जी. काटकर जिल्हा
महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.