रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

जिल्ह्यात तालुक्यात तुरळक पाऊस



        कोल्हापूर, दि. 25 (जिमाका) : काल दिवसभरात जिल्ह्यात केवळ 25.63 मि.मी इतका पाऊस झाल्याने पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची सरासरी 2184.70 मिमी तर गेल्या 24 तासातील सरासरी अवघी 2.14 मिमी इतकी नोंद झाली.              
आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
शाहूवाडी 7.17 एकूण 2461.83, राधानगरी 1 एकूण 2605.33,   गगनबावडा - 12 मिमी एकूण 5344.50, कागल 0.29 एकूण 1705.71, गडहिंग्लज 0.43  एकूण 1310,  आजरा 3.25 एकूण 2796  व चंदगड 1.50 मिमी एकूण 2692.50 इतका पाऊस झाला आहे. इतर सर्व तालुक्यात पाऊस निरंक आहे.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.