सोमवार, २६ ऑगस्ट, २०१९

बायोमेट्रीक मशिन बसविण्यासाठी संपर्क करा




        कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर येथे बायोमेट्रीक मशिन बसविण्यात येणार आहे.
          इच्छुक वितरक, एजन्सीज, कंपनी अथवा सर्व्हीसेसनी तात्काळ संपर्क साधून आपले दरपत्रक सर्व करासह जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कसबा बावडा रोड, कोल्हापूर येथे सादर करावीत.
0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.