गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९

कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंड खात्यात मदत करावी -जिल्हाधिकारी दौलत देसाई



            कोल्हापूर दि 15 (जिमाका) : जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंड या नावाने बँक ऑफ इंडियाच्या शाहूपुरी शाखेत खाते उघडण्यात आले आहे. त्याचा खातेक्रमांक पुढीलप्रमाणे आहे.  090110110018730  IFSC CODE BKID0000901 असा असून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या खात्यामध्ये नागरिकांनी, सेवाभावी संस्थांनी  आपली मदत जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.
 0 00 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.