कोल्हापूर,
दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 2133.48 मिमी तर गेल्या 24 तासात
सरासरी 5.07 मिमी पावसाची नोंद झाली. यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक18 मिमी
पावसाची नोंद झाली.
आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची
तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 0.63 मिमी एकूण
757.17 मिमी, शिरोळ निरंक एकूण 531.71
मिमी, पन्हाळा- 4 एकूण 2062.43 मिमी, शाहूवाडी- 16.17 मिमी एकूण 2374.17 मिमी,
राधानगरी- 4.33 मिमी एकूण 2560.33 मिमी,
गगनबावडा- 18 मिमी एकूण 5077 मिमी, करवीर- 2.27 मिमी एकूण 1581. 64 मिमी, कागल- 1 मिमी एकूण 1699.29 मिमी, गडहिंग्लज- 1.86 मिमी एकूण 1297.71 मिमी,
भुदरगड- 4.20 मिमी एकूण 2278.60 मिमी,
आजरा- 5 मिमी एकूण 2748 मिमी, चंदगड- 3.33 मिमी एकूण 2633.67 मिमी.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.