शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

आय.सी.आय.सी.आय. बॅंकेकडून पूरग्रस्तांसाठी 25 लाखांचा धनादेश


आय.सी.आय.सी.आय. बॅंकेकडून पूरग्रस्तांसाठी 25 लाखांचा धनादेश  
कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून आय.सी.आय.सी.आय. बॅंकेकडून 25 लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे देण्यात आला.
        झोनल हेड कुमार आशिष रंजन, रिजनल हेड संबित मल्लिक, विकास देशमुख, शाखाधिकारी सागर राजगुरू यांनी हा धनादेश दिला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.