कोल्हापूर,
दि. 24 (जिमाका) : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 2182.56 मिमी तर गेल्या 24 तासात
सरासरी 10.91 मिमी पावसाची नोंद झाली. यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 68 मिमी
पावसाची नोंद झाली.
आज अखेर एकूण
नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले - 1.25
मिमी एकूण 769.92, शिरोळ निरंक एकूण
531.71, पन्हाळा 1.86 एकूण 2080, शाहूवाडी 13.83 एकूण 2454.67, राधानगरी 10.33
एकूण 2604.33, गगनबावडा - 68 मिमी एकूण 5332.50, करवीर 4 एकूण 1596.27, कागल 1.86
एकूण 1705.43, गडहिंग्लज 3.57 एकूण 1309.57,
भुदरगड 9.60 मिमी एकूण 2322.60, आजरा 6 एकूण 2792.75 व चंदगड 10.67 मिमी एकूण 2691 इतका पाऊस झाला
आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.