कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : जिल्ह्यात आज गगनबावडा
तालुक्यात सर्वाधिक 154.50 मिमी तर गडहिंग्लज तालुक्यात सर्वात कमी 13.43 मिमी पावसाची नोंद झाली.
आज आणि आज अखेर एकूण नोंद झालेल्या
पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 40.38
मिमी एकूण 434.79 मिमी, शिरोळ- 37.71 मिमी एकूण 327 मिमी, पन्हाळा- 68.29 एकूण 1088.14 शाहूवाडी- 73.67
मिमी एकूण 1489.17 राधानगरी- 81.50 मिमी एकूण 1410.83 मिमी, गगनबावडा- 154.50 मिमी
एकूण 3228 मिमी, करवीर- 67.91 मिमी एकूण 876.09 मिमी, कागल- 60.14 मिमी एकूण 850.57 मिमी, गडहिंग्लज- 13.43
मिमी एकूण 575.29 मिमी, भुदरगड- 45.40 मिमी एकूण 1122.20 मिमी, आजरा- 44 मिमी एकूण 1416.25 मिमी, चंदगड- 29.50 मिमी एकूण 1379 मिमी.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.