कोल्हापूर, दि.
14 (जि.मा.का.) : सन 2019-2020 या वर्षासाठी डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण
योजनेंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या संस्थांनी आपले मदरशांबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव
जिल्हाधिकारी यांच्याकडे दिनांक 30 नोव्हेंबर, 2019 अखेर सादर कराण्यात यावे. अशी माहिती
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्हयात
डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या जास्तीत जास्त
संस्थांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.