कोल्हापूर, दि. 3 (जि.मा.का.) : जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणामार्फत
शहर विधी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता दि. 19 नोव्हेंबर रोजी कायदे विषयक
निबंध, वक्तृत्व व रोल प्ले स्पर्धां घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा
पारितोषिक वितरण सोहळा दि. 13 जानेवारी रोजी दुपारी 2 वा. छत्रपती शाहू सभागृह,
जिल्हा न्यायालय इमारत, तळ मजला येथे होणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणाचे अधीक्षक सुनील मिठारी यांनी दिली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.