कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज
सकाळी करवीरनिवासीनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार धैर्यशील माने,
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे
कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष
महेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी,
माजी खासदार निवेदिता माने आदी यावेळी उपस्थित होते.
यानंतर उजळाईवाडी येथील विमान तळावरून मुख्यमंत्री
श्री. ठाकरे यांचे पुण्याकडे प्रयाण झाले. यावेळी आण्णासाहेब
पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार,
आमदार प्रकाश आबिटकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, माजी आमदार सुजित मिणचेकर, सुरेश साळोखे आदी उपस्थित होते.
आमदार प्रकाश आबिटकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, माजी आमदार सुजित मिणचेकर, सुरेश साळोखे आदी उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.