बुधवार, २२ जानेवारी, २०२०

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आज जिल्हा दौऱ्यावर



       कोल्हापूर, दि. 22 (जि.मा.का.) : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग व सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
       गुरूवार दि. 23 जानेवारी रोजी दुपारी 2.10 वा. छत्रपती राजाराम महाराज विमानतळ येथे आगमन. दुपारी 2.20 वा. कोल्हापूर विमानतळ येथून वाहनाने शरद सहकारी साखर कारखाना लि. नरंदेकडे प्रयाण. सायं. 5 वा. सकल जैन समाज यांच्यातर्फे सत्कार . (स्थळ: गल्ली नं. 4, जयसिंगपूर) सायं. 7 वा. सोईनुसार पुण्याकडे प्रयाण.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.