बुधवार, १५ जानेवारी, २०२०

जिल्हा विकास समन्वय समितीची 24 ला बैठक



       कोल्हापूर, दि. 15 (जि.मा.का.) : जिल्हा विकास समन्वय समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा खा. संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. राजर्षी शाहू छत्रपती सभागृह, जिल्हा परिषद येथे होणार आहे, अशी माहिती जिल्हा विकास समन्वय समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
        या बैठकीमध्ये केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनांतर्गत आज अखेर झालेल्या उद्दिष्टपूर्तीचा आढावा घेण्यात येणार आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.