शुक्रवार, १३ मार्च, २०२०

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा



कोल्हापूर,दि. 13 (जि.मा.का.) : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी दुपारी 1 वा. जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी दिली.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.