शुक्रवार, १३ मार्च, २०२०

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी होणारी बैठक रद्द




 कोल्हापूर, दि. 13 (जि.मा.का.): मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याच्या विविध समस्यांबाबत विधानभवन, मुंबई येथे सोमवार 16 मार्च रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठक रद्द करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.